मराठी विज्ञान परिषद (मुंबई)

(विज्ञान भवन, वि.ना.पुरव मार्ग, शीव-चुनाभट्टी, मुंबई - ४०००२२ / Vidnyan Bhavan, V.N.Purav Marg, Sion-Chunabhatti. Mumbai - 400022)

हे संकेतस्थळ काही अंतर्गत बदलांसाठी अल्प काळासाठी बंद ठेवले आहे. संकेतस्थळ लवकरात लवकर सक्रिय केले जाईल. परिषेदेच्या कार्यक्रमासंबंधी वा इतर काही माहिती हवी असल्यास कृपया २४०५४७१४ / २४०५७२६८ या क्रमांकांवर संपर्क साधावा किंवा office@mavipamumbai.org या पत्त्यावर इ-मेल पाठवून चौकशी करावी. 

The website has been disabled for a short time to carry out some internal changes. It will be re-activated soon. For enquiries contact 24054714 / 24057268; or you can send email to office@mavipamumbai.org.

----------------------------------------------------

बालवैज्ञानिक सराव वर्ग (Young Scientist Experiments' Workshop)

 (नोंदणीसाठी परिषदेच्या कार्यालयात संपर्क साधावा. शुल्क भरण्यासाठी बँकेचा तपशील तक्त्याखाली खाली दिला आहे.)

(Contact MaViPa office for registartion. Bank details for payment are given below the table.)

दिनांक २४ नोव्हेंबर २०१८ (शनिवार) - ११.०० ते ५.०० - सहावीच्या विद्यार्थ्यांसाठी (मॉड्युल १ - मराठी व इंग्रजी माध्यम) 24/11/2018 (Saturday): 11.00 am to 05.00 pm - 6th Standard (Module 1 - Marathi and English Medium)
 दिनांक २५ नोव्हेंबर २०१८ (रविवार) - ११.०० ते ५.०० -  सहावीच्या विद्यार्थ्यांसाठी (मॉड्युल २ - मराठी व इंग्रजी माध्यम) 25/11/2018 (Sunday): 11.00 am to 05.00 pm - 6th Standard (Module 2 - Marathi and English Medium)
 दिनांक ०१ डिसेंबर २०१८ (शनिवार) - ११.०० ते ५.०० - सहावीच्या विद्यार्थ्यांसाठी (मॉड्युल २ - इंग्रजी माध्यम) 01/12/2018 (Saturday): 11.00 am to 05.00 pm - 6th Standard (Module 2 - English Medium)
 दिनांक ०२ डिसेंबर २०१८ (रविवार) - ११.०० ते ५.०० - सहावीच्या  विद्यार्थ्यांसाठी (मॉड्युल १ - इंग्रजी माध्यम) 02/12/2018 (Sunday): 11.00 am to 05.00 pm - 6th Standard (Module 1 - English Medium)
बँकेचा तपशील (Bank details)
Account Holder :  Marathi Vidnyan Parishad
Bank Name :  IDBI Bank
Branch Name : Chembur Branch
Bank Account No. : 6601001 0001451
IFS Code No. : IBKL 0000018